बातम्या

मॉर्निग वॉक साठी गेलेल्या महिलेला कारने चिरडले, वरळीची घटना

मॉर्निग वॉक साठी गेलेल्या महिलेला कारने चिरडले, वरळीची घटना

वरळी सी फेस जवळ मॉर्निग वॉक ला गेलेल्या एका महिलेला भरधाव कारने चिरडल्याची घटना रविवारी सकाळी घडली आहे. या अपघातात महिला गंभीर जखमी झाली असून तिला तातडीनं रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. अपघाताच्या वेळी कारचा वेग 120 किमी ताशी होता कारने महिलेला चिरडल्यानंतर रस्त्याशेजारी असलेल्या कठड्याला धडकली या धडक मुळे कारचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी कार चालकाला 

पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी करत आहे. 

 

Edited By – Priya Dixit 

 

Go to Source

Related Articles

Back to top button
DMCA.com Protection Status