गुन्हेगारीपब्लिक से बोल आज विशेष !महत्वाची बातमीमुद्दा गंभीर आहे !
Trending

उघड पणे चिथावणी देणारा ‘ रफिक शेख ‘ आहे तरी कोण ? अवैध स्फोटके प्रकरण : भारत लाईव्ह न्यूज मीडिया !

उघड पणे चिथावणी देणारा ' रफिक शेख ' आहे तरी कोण ? अवैध स्फोटके प्रकरण : भारत लाईव्ह न्यूज मीडिया !
उघड पणे चिथावणी देणारा ‘ रफिक शेख ‘ आहे तरी कोण ? अवैध स्फोटके प्रकरण : भारत लाईव्ह न्यूज मीडिया !

बुलढाणा : धनवीरसिंग ठाकूर , मागील दिवसांत अनेक ठिकाणी अवैध स्फोटके विक्रेता आणि खरेदी करणाऱ्यांनी पूर्ण जिल्हा भरातील नागरिकांना मोठ्या संकटात टाकल्याची बातमी भारत लाईव्ह न्यूज मीडिया ने प्रकाशित करताच जिल्ह्यातील पोलीस प्रशासन खळबळून का होईना पण जागी झाल्याचे कळते.

जिल्हा पोलीस दलाचे अधीक्षक श्री.सारंग आव्हाड साहेब ह्यांनी वयक्तिक लक्ष देऊन संबंधित प्रकाराला आळा बसावा म्हणून सूचक कार्यवाही सुरु केल्याने काही प्रमाणात ह्याचे प्रत्यय येणे सुरु झालेले आहेत. संबंधित बाबतीत पोलीस अधीक्षक साहेबांची तत्पर सज्ञान भूमिका घेणे अत्यंत कौतुकाचा विषय ठरला आहे.

दरम्यान अजूनही काही मुजोर स्फोटक विक्रेता आपल्या गुर्मीत फिरत असून त्यांना कायद्याची कुठलीच भीती दिसत नसल्याचे चित्र आहे. त्यातीलच एक नाव ‘ रफिक शेख ‘ नामक इसम ह्या प्रकारच्या घातकी स्फोटक पदार्थांची मलकापूर शहर तसेच आजूबाजूच्या तालुक्या आणि खेडे गाव येथे करीत असल्याची खात्री लायक बातमी आहे. जो उघडपणे शहरातूनच स्फोटकांची देवाण घेवाण करतो आणि त्याचे स्फोटक साठेही शहरातील जनसामान्य वस्तीतच आहेत.

उघड पणे चिथावणी देणारा ' रफिक शेख ' आहे तरी कोण ? अवैध स्फोटके प्रकरण : भारत लाईव्ह न्यूज मीडिया !
उघड पणे चिथावणी देणारा ‘ रफिक शेख ‘ आहे तरी कोण ? अवैध स्फोटके प्रकरण : भारत लाईव्ह न्यूज मीडिया !

त्याच्या कडून स्फोटके खरेदी करणाऱ्यांना संरक्षण देण्याचे काम हि त्याचे कडून होत असल्याचे कळते. मात्र एवढे सगळे होत असतांना शहरातील दोघेही पोलीस स्थानके मात्र आज पर्यंत कुठलीच कार्यवाही ह्यांच्यावर का नाही केली असा मोठा प्रश्न येथे उपस्थित होत आहे. मलकापूर शहर अत्यंत संवेदनशील परिसर असून येथे अनेकवेळा जातीय दंगली घडून आलेल्या आहेत. शहरात बसणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षितेतची जबाबदारी स्थानिक पोलीस घेतील का ? ह्या प्रकारच्या लोकां कडून अत्यंत घातक स्फोटक अश्या प्रकारे उपलब्द होत असतील तर शास्वती कशी राहणार ? ह्या सर्व प्रश्नाची उत्तरे अजूनही अनुत्तरित.

उघड पणे चिथावणी देणारा ' रफिक शेख ' आहे तरी कोण ? अवैध स्फोटके प्रकरण : भारत लाईव्ह न्यूज मीडिया !
उघड पणे चिथावणी देणारा ‘ रफिक शेख ‘ आहे तरी कोण ? अवैध स्फोटके प्रकरण : भारत लाईव्ह न्यूज मीडिया !
उघड पणे चिथावणी देणारा ' रफिक शेख ' आहे तरी कोण ? अवैध स्फोटके प्रकरण : भारत लाईव्ह न्यूज मीडिया !
उघड पणे चिथावणी देणारा ‘ रफिक शेख ‘ आहे तरी कोण ? अवैध स्फोटके प्रकरण : भारत लाईव्ह न्यूज मीडिया !

ज्या सर्व गाड्यां मधून हि स्फोटके घेवाण देवाण होते. त्यांचेवर कुठलेही नंबरच नाहीत. शहरातील बिना नंबरच्या वापरणाऱ्या ह्या गाडया पोलीस यंत्रणेसमोरून बेफाम रित्या वावरत असतांना ह्यांना पोलिसांचे कुठलेच भीती उरलेली दिसत नाही.

उघड पणे चिथावणी देणारा ' रफिक शेख ' आहे तरी कोण ? अवैध स्फोटके प्रकरण : भारत लाईव्ह न्यूज मीडिया !
उघड पणे चिथावणी देणारा ‘ रफिक शेख ‘ आहे तरी कोण ? अवैध स्फोटके प्रकरण : भारत लाईव्ह न्यूज मीडिया !

ज्या ट्रेकटर द्वारे अवैध रित्या बॉम्ब प्लांटिंग आणि ब्लास्टिंग केल्या जाते त्यांची गावठी पद्धतीने जुन्या जुगाडू यंत्र सामुग्री लावून हे प्रकार घडवून आणले जातात. काही पर राज्यातील आणि काही आपल्याच राज्यातील ट्रेकटर अश्या प्रकारे वापरण्यात येत आहेत. उद्या कुठल्याही अनुचित घटना घडल्यावर नेमके हे वाहने कुणाची हा मोठा प्रश्न प्रशासना समोर उभा राहील हे नक्की.

उघड पणे चिथावणी देणारा ' रफिक शेख ' आहे तरी कोण ? अवैध स्फोटके प्रकरण : भारत लाईव्ह न्यूज मीडिया !
उघड पणे चिथावणी देणारा ‘ रफिक शेख ‘ आहे तरी कोण ? अवैध स्फोटके प्रकरण : भारत लाईव्ह न्यूज मीडिया !
उघड पणे चिथावणी देणारा ' रफिक शेख ' आहे तरी कोण ? अवैध स्फोटके प्रकरण : भारत लाईव्ह न्यूज मीडिया !
उघड पणे चिथावणी देणारा ‘ रफिक शेख ‘ आहे तरी कोण ? अवैध स्फोटके प्रकरण : भारत लाईव्ह न्यूज मीडिया !

ज्या कुणी खोद कामांच्या साठी स्थानिक गाव खेड्यातील तरुण मुले येथे कुठल्याही संरक्षण प्रशिक्षण न घेता काही शेकडो रुपयांच्या साठी आपला जीव दावावर लावून असले काम करीत आहेत. त्यांच्या जीवाची शास्वती समवेत त्यांच्या नंतर परिवाराची जबाबदारी हे अवैध स्फोटक करणारे घेतील का ? रस्त्यांवर अनुचित अपघात घडल्यास त्याची जबाबदारी कुणाची राहील ? विना नंबरच्या वाहनांची मोठी संख्या ह्या प्रकारे वावरत असेल तर वाहतूक पोलीस काही कार्यवाही करतील का ? संबंधित बाबतीची पूर्ण नियमावली आणि दक्षता काय ह्याची जनजागृती संवाद होणे अपेक्षित. तसेच नागरिकांनी ह्या प्रकारच्या घटनेची जण केल्यास स्थानिक पोलिसांनी त्यांना तत्पर राहून निवारण करण्याचेही उपाय योजना झाल्या पाहिजेत अशी माफक मागणी समाजवर्ग उपस्थित करत आहेत. पुढील होणाऱ्या सर्व कार्यवाही कडे माध्यमांचे लक्ष लागून. बयूरो रिपोर्ट भारत लाईव्ह न्यूज मीडिया !

Related Articles

Leave a Reply

Back to top button
DMCA.com Protection Status