बातम्या

VIDEO | नवरीची आई आणि मैत्रिणीने केला अप्रतिम डान्स, उड़ें जब-जब ज़ुल्फें तेरी…, लोक म्हणाले आंटी जी रॉक्स

VIDEO | नवरीची आई आणि मैत्रिणीने केला अप्रतिम डान्स, उड़ें जब-जब ज़ुल्फें तेरी…, लोक म्हणाले आंटी जी रॉक्स

हा व्हिडीओ मागच्या आठदिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याचबरोबर या व्हिडीओला 3.6 लाख लोकांना लाईक केले आहे.

मुंबई : लग्नाच्या एका कार्यक्रमात डान्स (super dance) सुरु आहे. त्यावेळी अशी परिस्थिती असते की, अचानक डान्स सुरु होतो. त्याच पद्धतीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (social media) चांगलाचं व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे अगदी छोटा आणि मजेशीर व्हिडीओ आहे. नवरीची मैत्रीण आणि आई या दोघींनी मोहम्मद रफी (Mohammed Rafi) यांच्या गाण्यावर उड़ें जब जब जुल्फें तेरी या गाण्यावर डान्स केला आहे.
इंस्टाग्रामवरती @herbestmoves वापरकर्त्याने हा व्हिडीओ अपलोड केला आहे. त्या व्हिडीओमध्ये नवरीच्या आईने मैत्रीनी सोबत सुपर डान्स केला आहे. त्यांच्या शेजारी बसलेल्या महिला त्यांच्या डान्सची मज्जा घेत आहेत. त्याचबरोबर दोघींना प्रोत्साहित करीत आहेत. त्या व्हिडीओला एक ओळ लिहिली आहे. तुमची आई आणि तुमची जवळची मैत्रीण पहिल्यांदा डान्स करताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 
A post shared by K (@herbestmoves)

हा व्हिडीओ मागच्या आठदिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याचबरोबर या व्हिडीओला 3.6 लाख लोकांना लाईक केले आहे. खूप साऱ्या कमेंट आल्या आहेत. कमेंटमध्ये लोकांनी हा डान्स आम्ही पुन्हा-पुन्हा पाहिला असल्याचं सांगितलं आहे.

Go to Source

Related Articles

Back to top button
DMCA.com Protection Status