बातम्या

ठाकरेगट- वंचित युतीवर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया; म्हणाल्या…

ठाकरेगट- वंचित युतीवर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया; म्हणाल्या…

शिवसेना ठाकरे गट आणि वंचित यांची आघाडी झाली आहे. यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलंय. पाहा…

शिवसेना ठाकरे गट आणि वंचित यांची आघाडी झाली आहे. यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलंय. वंचित आणि ठाकरे युतीवर आमचे नेते. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील बोलले आहेत. जयंतरावांची प्रतिक्रिया पुन्हा एकदा ऐका आणि मग मला प्रश्न विचारा, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. तसंच त्यांनी शिंदे सरकारवरही टीका केली आहे. आम्ही एवढी वर्ष सत्तेत होतो पण सुडाचं राजकारण कधी केलं नाही. पण आता केंद्र सरकार आणि राज्यातील एकनाथ शिंदेंच सरकार सुडाचं राजकारण करतंय, असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात.

Go to Source

Show More

Related Articles

Back to top button