

बुलढाणा : प्रतिनिधी , नांदुरा तालुका येथील तहसील कार्यालय समोर शिवसेना महिला आघाडी तर्फे महागाई गेस दरवाढ ह्यांच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले.
नांदुरा तालुक्यातील शिवसेना महिला आघाडी चे पदाधिकारी तसेच सामाजिक गृहिणी आणि कार्यकर्ते ह्यांची पमोठ्या संख्येत उपस्थिती मध्ये निषेध आंदोलन सह वाढत्या महागाई मध्ये सर्व सामान्य कुटुंबाला होणाऱ्या कसरतीने घर गृहिणी ह्यांना होणारा मनस्ताप आणि तारेवरची कसरत करून आपल्या कुटुंबाचं राहणीमान टिकून ठेवण्यासाठीची धडपड दिसून आली. सर्व सामान्य कुटुंबातील कर्त्या सह घरातील गृहिणी ह्यांच्यावर कुटुंबाची महत्वाची जबाबदारी आणि मोलाचा वाटा हा असतो. परंतु गेल्या अनेक दिवसां पासून सतत महागाई चा पारा सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनमानात प्रचंड उलथापालथ करत असून आपल्या संवेदना शासना समोर ठेवण्या साठी नांदुरा शिवसेना महिला आघाडी च्या वतीने हे निषेध प्रदर्शन करण्यात आले. १२ वाजता हे प्रदर्शन करण्यात आले दरम्यान तेथे शिवसेना महिला आघाडी चे मान्यवर पदाधिकारी कार्यकारी आणि सहकारी महिला गृहिणी यांनी आपली उपस्थिती मोठ्या संख्येत नोंदवली. या निषेध प्रदर्शन वेळी श्रीमती गंगाताई वक्टे महिला आघाडी तालुका प्रमुख , सुषमाताई खडसन शहर प्रमुख रुपालीताई वाघमारे उपशहर प्रमुख संंजीवनी चिपडे तालुका उपप्रमुख नांदुरा , सोनूताई तेलंग तालुका ऊप प्रमुख रुपालीताई तेलकर शहर संघटक,मनीषा अहिर,ललिता अहिर,दिपाली काटले,अनिता आंबेकर,संगीता भिसे व कमलाबाई तेलंग,वत्सलाबाई तेलंग, योगिनी ताई,देवकाबाई कोंगडे,निकिता शालिनी वक्टे,तेलंग,चंद्रकला बाई तायडे, सत्यभामा बाई वाशीम कर,शिल्पा वक्टे,रिनाबाई तेलंग,योगिनी वक्टे शाखा प्रमुख,दीपाली वक्टे,शालिनी वक्टे,ईमल बाई वक्टे,मीराबाई तेलंग, प्रियंका तेलंग, गौकर्णाबाई तेलंग, दीपाली ताई वक्टे,बत्यलाताई तेलंग,ईमलबाई ,शिल्पा वक्टे,वक्टे,सुनीता वक्टे शाखा उपप्रमुख तसेच शिवसेना जिल्हा अध्यक्ष वसंतरावजी भोजने,संजय जाधव,ईश्वर पांडव,पद्माकर लांडे,विष्णू धोरण, निरूत्ती भोजने, सागर वावटळीकर हे उपस्थित होते. भारत लाईव्ह न्यूज मीडिया !