बातम्या

4 कोटी मिळाल्याचा आला मेसेज, पण, बँकेने केली तिची फसवणूक, मग, पोलिसांनी…

4 कोटी मिळाल्याचा आला मेसेज, पण, बँकेने केली तिची फसवणूक, मग, पोलिसांनी…

आपले पैसे काढण्यासाठी तिने स्लिप भरली. पण, बँक अधिकाऱ्यांनी तिला पैसे देण्यास नकार दिला.

SITE TITLE : 4 कोटी मिळाल्याचा आला मेसेज, पण, बँकेने केली तिची फसवणूक, मग, पोलिसांनी…
YOU TUBE LINK : https://www.youtube.com/watch?v=D7BEkIzIrSQ
ENGLISH TITLE : she got message to received 4 crore but she clem the bank cheated her after police came
FB TITLE :
TAGS : amravati news, maharashtra news, maharashtra bank, crime news, amravati police
अमरावती : अमरावती येथील एका महिलेला ऑनलाइन गेम खेळताना ४ कोटी रुपये तिच्या बँकेत जमा झाल्याचा मॅसेज आला. तिने थेट महाराष्ट्र बँक गाठली. आपले पैसे काढण्यासाठी तिने स्लिप भरली. पण, बँक अधिकाऱ्यांनी तिला पैसे देण्यास नकार दिला. त्या महिलेच्या रागाचा पारा चढला. तिने बँकेत गोंधळ घालण्यास सुरवात केली.
बँक अधिकाऱ्यांनी पोलिसांना बोलावले. पोलिसांसमोरच त्या महिलेने बॅँकेने आपले चार कोटी रुपये हडप केल्याचा आरोप केला. झाला प्रकार ऐकून पोलिसही चक्रावले. त्यांनी अधिक चौकशी सुरु केली. तेव्हा तो मॅसेज फेक असल्याचे निष्पन्न झाले. तरीही ती महिला पैशासाठी भांडतच राहिली. अखेर पोलिसांनी तिच्यावर सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणे असे  कलम लावून प्रतिबंधात्मक कारवाई केली. दरम्यान, पोलिसांनी अशा फेक मॅसेजवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन केले आहे.

Go to Source

Show More

Related Articles

Back to top button
DMCA.com Protection Status