
पुण्यातील कसबा आणि पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक लागली आहे. संजय राऊतांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. पाहा...
कसबा आणि पिंपरी चिंचवडला ठाकरेगट उमेदवार देणार का? पाहा संजय राऊत काय म्हणाले…
पुण्यातील कसबा आणि पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक लागली आहे. संजय राऊतांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. पाहा…
पुण्यातील कसबा आणि पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक लागली आहे.या दोन्ही ठिकाणी महाविकास आघाडी आपला उमेदवार देणार का? याबाबत सध्या राजकीय वर्तुळात चर्चा होतेय. ठाकरेगटाची काहीवेळा आधी बैठक पार पडली. त्यानंतर संजय राऊतांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. पिंपरी चिंचवडच्या जागेवर शिवसेना आपला उमेदवार देणार आहे. पण कसबा मतदारसंघाबाबत राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्याशी बातचित करून निर्णय घेऊ, असं संजय राऊत म्हणालेत.