
सोमवारी रात्री ९.४० वाजता अंबरनाथ स्लो लोकल ट्रेनच्या सीटवर वापरलेला कंडोम सापडला. करी रोड येथील एका प्रवाशाला हा कंडोम सीटवर दिसला आणि तो डोंबिवलीला पोहोचेपर्यंत सीटवरच होता. यासंदर्भात त्या प्रवाशाने ट्विट करत तक्रार दाखल केली.
या घटनेच्या वृत्तानंतर, मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी मुंबई आरपीएफला या प्रकरणात लक्ष घालण्याचे निर्देश दिले.
Well, what a sight. A used condom. Hello @drmmumbaicr, @RailMinIndia, @Central_Railway.This is 9.40 #Ambernath slow local. Trainhas crossed #CurreyRoad. @mumbairailusers. pic.twitter.com/C9tzNVB0Qf
— mazdur (@cinemaausher) January 23, 2023
मुंबईच्या लोकल गाड्यांमधल्या अस्वच्छतेवर अनेकदा टीका झाली आहे. मात्र, अशी घटना घडण्याची ही पहिलीच घटना असावी.
ट्रेनच्या डब्यात सीसीटीव्ही कॅमेरा होता की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मुंबईच्या अनेक लोकल ट्रेनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले असले तरी या घटनेबाबत कोणतेही सीसीटीव्ही फुटेज मिळालेले नाही. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा
अंधेरी स्टेशनच्या प्लॅटफॉर्म 9 वर 15 दिवस ट्रेन थांबणार नाही
मुंबईतल्या 'या' 5 स्थानकांवरील गर्दी होणार कमी, जाणून घ्या कशी?
मुंबई लोकल ट्रेनच्या सीटवर सापडला वापरलेला कंडोम, फोटो ट्विट…
सोमवारी रात्री ९.४० वाजता अंबरनाथ स्लो लोकल ट्रेनच्या सीटवर वापरलेला कंडोम सापडला. करी रोड येथील एका प्रवाशाला हा कंडोम सीटवर दिसला आणि तो डोंबिवलीला पोहोचेपर्यंत सीटवरच होता. यासंदर्भात त्या प्रवाशाने ट्विट करत तक्रार दाखल केली.या घटनेच्या वृत्तानंतर, मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी मुंबई आरपीएफला या प्रकरणात लक्ष घालण्याचे निर्देश दिले.Well, what a sight. A used condom. Hello @drmmumbaicr, @RailMinIndia, @Central_Railway.This is 9.40 #Ambernath slow local. Trainhas crossed #CurreyRoad. @mumbairailusers. pic.twitter.com/C9tzNVB0Qf— mazdur (@cinemaausher) January 23, 2023 मुंबईच्या लोकल गाड्यांमधल्या अस्वच्छतेवर अनेकदा टीका झाली आहे. मात्र, अशी घटना घडण्याची ही पहिलीच घटना असावी.ट्रेनच्या डब्यात सीसीटीव्ही कॅमेरा होता की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मुंबईच्या अनेक लोकल ट्रेनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले असले तरी या घटनेबाबत कोणतेही सीसीटीव्ही फुटेज मिळालेले नाही. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.हेही वाचाअंधेरी स्टेशनच्या प्लॅटफॉर्म 9 वर 15 दिवस ट्रेन थांबणार नाहीमुंबईतल्या ‘या’ 5 स्थानकांवरील गर्दी होणार कमी, जाणून घ्या कशी?