मलकापूर शहरातील अवैध देहविक्री रॅकेट प्रकरण : ” हे घ्या पुरावे ” : एक्स्ल्युजिव स्टोरी : भारत लाईव्ह न्यूज मीडिया !




बुलढाणा : धनवीरसिंग ठाकूर , मलकापूर शहरातील उच्यभ्रू वस्तीच्या मधोमध उघड सर्रास पणे हे कुंटणखाना सुरु आहे. जेथे रोज शेकडो युवक तरुण वविवाहित तसेच विवाहित आणि काही अल्पवयीन सुद्धा गैर मार्गी लागून मोठ्या संख्ये मध्ये येत आहेत. आमच्या इन्वेस्टिगेटिंग जर्नालिस्ट चमू ने प्रत्यक्ष ठिकाणी बातमीची शहानिशा करून संबंधित प्रकरणाच्या मुळाशी पोहोचण्याची प्रयत्ने केली असता. धक्का दायक पुरावे हाती लागले आहेत. त्यातीलच काही अंशी भाग आम्ही येथे आपणा समोर उघड करीत आहोत.
संबंधित फोटो मध्ये आपण जेथून हा गोरख व्यवसाय सुरु आहे तेथील एन्ट्रन्स प्रवेश द्वार तसेच गोरख काम संचालक ह्यांची बैठक तसेच बाहेरगाव येथून आणलेल्या तरुणी ग्राहकांना दाखविताना आपण बघू शकतो. ज्या रहदारी मधील घरात हा अवैध प्रकार सुरु आहे. तेथे ईतर परिवार असल्यामुळे त्यांना हि येण्या जाण्याची पंचाईत पडत आहे.
आपल्याच इमारती मध्ये सुरु असलेल्या ह्या गोरख कामां मुळे त्याच ईमारती मधील एक पोलीस कर्मचारीही त्रस्त आहे. असे सुद्धा बेफाम रित्या कुठल्याच कार्यवाही शिवाय पणे हा व्यवसाय कसा सुरु असू शकतो ? स्थानिक पोलीस दलातील एक कर्मचारी ह्यांचे मंथली कलेक्शन जमा करून गोरख धंद्याला पाठबळ देत असल्याचे हि खात्री लायक वृत्त आहे. दरम्यान तो कर्मचारी कोण ? त्याबद्दल काय कार्यवाही होणार ? ह्याकडे सर्व सामान्य जणांचे लक्ष लागून. बयूरो रिपोर्ट भारत लाईव्ह न्यूज मीडिया !