महिला विशेष

Makar Sankranti 2023 Special Recipe: तिळगुळ लाडू, रेसिपी

Makar Sankranti 2023 Special Recipe: तिळगुळ लाडू, रेसिपी

साहित्य:
1 कप तीळ.तीळ व गूळ सम प्रमाणात, एक पाव शेंगदाणेकूट,अर्धा वाटी खोबर्‍याचा कीस, वेलची पूड.

कृती: तीळ खरपूस भाजून घ्या. सर्वप्रथम कढई गरम करून त्यात तीळ टाका मध्यम आचेवर भाजून घ्या.
भाजून झाल्यावर, गूळाला शिजवून घ्या.
गुळाला …

 गुळाला शिजवण्यासाठी दुसऱ्या कढईत तूप टाकून गरम करावे.

 तूप गरम झाल्यावर गुळ टाका व त्याला आणि  मध्यम आचेवर शिजवून घ्या.

गुळ शिजला की गॅस बंद करून त्यात भाजलेली तीळ टाका मग शेंगदाणे कूट , खोबर्‍याचा कीस घालून चांगले ढवळा. त्यानंतर लगेचच लाडू वळायला घ्या. लाडू वळताना हाताला तूप लावल्यास लाडू सहज वळले जातील व हाताला चिकटणार देखील नाहीत. 

Edited By – Priya Dixit 

Go to Source

Show More

Related Articles

Back to top button
DMCA.com Protection Status