University and college employees strike : आपल्या विविध प्रलंबित मांगण्यासाठी राज्यातील विद्यापीठ व महाविद्यालयीन कर्मचारी संयुक्त कृती समितीकडून २ फेब्रुवारीपासून बेमुदत संपाचा इशारा देण्यात आला आहे. या दरम्यान आयोजित परीक्षांवरही बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यातील विद्यापीठ व महाविद्यालयीन कर्मचारी २ फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर, परीक्षांवरही बहिष्कार