
आज विविध घडामोडी घडत आहेत. त्या सगळ्या घडामोडी पाहा एका क्लिकवर...
महाफास्ट 100 : दिवसभरातील महत्वाच्या 100 बातम्या, पाहा एका क्लिकवर…
आज विविध घडामोडी घडत आहेत. त्या सगळ्या घडामोडी पाहा एका क्लिकवर…
अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. दिल्ली दौऱ्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संकेत तसे संकेत दिलेत. कसबा पोट निवडणुकीसंदर्भात ठाकरेगटाची आज बैठक होणार आहे. सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. आता सोन्याचा दर 57 रूपये प्रतितोळा झाला आहे. यासह आज विविध घडामोडी घडत आहेत. त्या सगळ्या घडामोडी पाहा एका क्लिकवर…