uddhav thackeray : उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठकची आज महत्वाची बैठक आहे. कसबा आणि पिंपरी चिंचवड या दोन विधानसभेच्या पोट निवडणुकी संदर्भात ही बैठक होणार आहे. अजित पवारांसह चार नेते मातोश्रीवर बैठकीला उपस्थित रहाणार असल्याने या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
Live News Updates 25 January 2023 : उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची महत्वाची बैठक