बातम्या

उर्फीपेक्षा तिची बहिण चार पाऊल पुढे ; जाणून घ्या कोण आहे ?

उर्फीपेक्षा तिची बहिण चार पाऊल पुढे ; जाणून घ्या कोण आहे ?

जळगाव मिरर / १८ मार्च २०२३ ।

सोशल मीडियावर सतत मॉडेल उर्फी जावेद तिच्या अनोख्या स्टाईलमुळे चर्चेत असचे. उर्फीने आत्तापर्यंत विविध पद्धतीचे अतरंगी ड्रेस परिधान करुन सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे. दरम्यान, आता उर्फीचा नाही तर तिच्या बहिणीचा एक बोल्ड लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उर्फी प्रमाणेच तिची बहिण डॉली जावेद देखील तितकीच बोल्ड आणि स्टायलिश दिसत आहे.

उर्फीची बहिण डॉली जावेद तिच्या इतकीच बोल्ड आणि स्टायलिश आहे. डॉली देखील सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नुकताच उर्फी जावेदचा एक लेटेस्ट व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तिची धाकटी बहीण डॉली जावेदही तिच्यासोबत दिसत आहे. एकीकडे उर्फीच्या लूकची चर्चा आहे. त्याचवेळी डॉलीच्या कपड्यांनीही सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आहे. यावेळी डॉलीने फ्रंट कटआउट गाऊन घातला होता.

The post उर्फीपेक्षा तिची बहिण चार पाऊल पुढे ; जाणून घ्या कोण आहे ? first appeared on Jalgaon Mirror News.

Go to Source

Related Articles

Back to top button
DMCA.com Protection Status