क्रीडा विश्व
भारताचा हा सर्वात मोठा पराभव कसा, समोर आला आता हा पुरावा, यापूर्वी असं कधीच घडलं नव्हतं…

IND vs AUS : भारताचे दुसऱ्या वनडे सामन्यात वस्त्रहरण झाले. फलंदाजीमध्ये तर भारताने हाराकिरी तर केलीच, पण गोलंदाजीमध्ये त्यांना एक विकेटही मिळवता आला नाही. भारताचा हा सर्वात मोठा पराभव असल्याचे म्हटले जात आहे. या गोष्टीचा पुरावा आता समोर आला आहे. भारताच्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या वनडे पराभवाचा काय आहे पुरावा पाहा...
भारताचा हा सर्वात मोठा पराभव कसा, समोर आला आता हा पुरावा, यापूर्वी असं कधीच घडलं नव्हतं…
IND vs AUS : भारताचे दुसऱ्या वनडे सामन्यात वस्त्रहरण झाले. फलंदाजीमध्ये तर भारताने हाराकिरी तर केलीच, पण गोलंदाजीमध्ये त्यांना एक विकेटही मिळवता आला नाही. भारताचा हा सर्वात मोठा पराभव असल्याचे म्हटले जात आहे. या गोष्टीचा पुरावा आता समोर आला आहे. भारताच्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या वनडे पराभवाचा काय आहे पुरावा पाहा…