IND vs AUS : भारतीय संघाच्या नावावर आता एक नकोसा जमा झाला आहे. कारण गेल्या तीन वर्षांत भारताला असा मानहानीकारक पराभव पत्करावा लागला नव्हता. गेल्या तीन वर्षांत भारताने सामने गमावले नाहीत असे नाही, पण गेल्या तीन वर्षांत भारतीय संघाला १० विकेट्सने पराभव पत्करावा लागला नव्हता. त्यामुळे भारतासाठी हा एक मोठा धक्का आहे.
रोहित शर्मा… तुला हे बोलायला शोभतं का, पराभव झाल्यावर नेमकं असं म्हणाला तरी काय पाहा…