Pune News: दोन जीवलग मित्र आपलं काम आटोपून घराकडे निघाले होते. मात्र, वाटेत मृत्यू त्यांची वाट पाहात होता. दुचाकीवरुन जात असताना या दोघांचा अक विचित्र अपघात झाला ज्यात त्या दोघांचाही मृत्यू झाला आहे. शिरुर येथे ही धक्कादायक घटना घडली आहे.
जिना मरना साथ हैं! कामावरुन परताना भंयकर अपघात, जिवलग मित्रांनी एकत्र जग सोडलं