अर्थकारण
मुकेश अंबानींच्या शेफची सॅलरी आमदारापेक्षाही जास्त, पगाराशिवाय मिळतात अनेक सुविधा; कमाई वाचून हैराण व्हाल

मुकेश अंबानी कमाईच्या बाबतीत सर्वात पुढे आहेत. अंबानी त्यांच्याकडे काम करणाऱ्या स्टाफकडेही लक्ष ठेवतात. अंबानी त्यांच्या स्टाफला चांगल्या सॅलरीसह अनेक विविध प्रकारच्या सुविधाही देतात. एका रिपोर्टनुसार, अंबानींच्या स्टाफला दर महिन्याला लाखो रुपये सॅलरी मिळते.