Pune News : पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. धमकी देऊन खंडणी मागितल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. सुनील जाधव याला पोलिसांनी अटक केली आहे.
मी पिंपरी चिंचवडचा भाई …, ७८ हजार उकळले अन् पळून गेला; अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या