बातम्या

Lalbaug Murder: आईला मारल्यानंतर खूप घाबरले, २ दिवस असंच ठेवलं मग…; चौकशीत रिंपलने सांगितलं सत्य

Lalbaug Girl Killed Mother : लालबागमध्ये घराच्या कपाटात महिलेचा प्लॅस्टिकच्या पिशवीत मृतदेह सापडल्यानंतर या प्रकरणात आता धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. पोलिसांना आता या प्रकरणी वेगळीच शंका येत असून आरोपी मुलीने एकटीने ही हत्या करणं शक्य नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. त्यामुळे यात आता आणखी ६ जणांची चौकशी झाली असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे.

Go to Source

Related Articles

Back to top button
DMCA.com Protection Status