ऍस्ट्रोलॉजी
आजचे राशीभविष्य १९ मार्च २०२३: कुंभ राशीत चंद्र आणि शनीचा संयोग, पाहा कोणाला लाभ आणि कोणाला होईल नुकसान

रविवार, १९ मार्च २०२३, आज चंद्र मकर राशीनंतर कुंभ राशीत प्रवेश करेल. येथे चंद्रासोबत शनी देखील कुंभ राशीत असेल. अशा स्थितीत चंद्र आणि शनिचा मंगळासोबत नवम पंचम योग तयार होईल. तर आज धनिष्ठा नक्षत्राचा प्रभाव राहील. या ग्रह नक्षत्राच्या स्थितीमध्ये वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यस्त राहील. कर्क राशीच्या लोकांना दिवसभर आर्थिक बाबतीत काही चढ-उतारांना सामोरे जावे लागेल. ज्योतिषी चिराग दारूवाला यांच्याकडून जाणून घेऊया आजचा दिवस तुमच्यासाठी कसा जाईल.