क्रीडा विश्व

दुसऱ्या वनडेच्या आनंदात पाऊस टाकणार मिठाचा खडा, पाहा कधी कोसळणार पावसाच्या सरी

IND vs AUS : भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यावर पावसाचे संकट आहे. कारण पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे या सामन्याचे भवितव्य हे पावसावर अवलंबून असेल असे म्हटले जात आहे. दुसऱ्या सामन्यात पाऊस कधी पडू शकतो, या गोष्टीचा हवामानाचा अंदाज आता समोर आला आहे. पाहा काय घडू शकतं…

Go to Source

Related Articles

Back to top button
DMCA.com Protection Status