Pune Crime : पोलिसांना चौकशी दरम्यान तरुणाची नोटबुक सापडली. या डायरीत त्याने आत्महत्या करण्याचे कारण लिहिले आहे. मला चांगल्या कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी आहे, पण मला आनंद मिळत नाही. असे त्याने नोटबुकमध्ये लिहिले आहे
मला चांगल्या पगाराची नोकरी, पण मन लागत नाही; पिंपरीत २७ वर्षीय अभियंत्याने आयुष्य संपवलं