क्रीडा विश्व
ग्रेट भेट… सुनील गावस्करांची भेट घेतल्यावर नाना पाटेकरांनी एका वाक्यात केले वर्णन, म्हणाले…

cricket and Bollywood : सुनील गावस्कर आणि नाना पाटेकर हे दोघेही आपल्या क्षेत्रातील दिग्गज. या दोन दिग्गजांची ग्रेट भेट अखेर घडली. या भेटीचे नाना पाटेकर यांनी फोटो आपल्या ट्विटरवर पोस्ट केले आहेत. नाना पाटेकर यांनी चार शब्दांत या फोटोला ओळं दिली आहे. गावस्कर यांना भेटल्यावर नाना पाटेकर नेमकं काय म्हणाले जाणून घ्या...
ग्रेट भेट… सुनील गावस्करांची भेट घेतल्यावर नाना पाटेकरांनी एका वाक्यात केले वर्णन, म्हणाले…
cricket and Bollywood : सुनील गावस्कर आणि नाना पाटेकर हे दोघेही आपल्या क्षेत्रातील दिग्गज. या दोन दिग्गजांची ग्रेट भेट अखेर घडली. या भेटीचे नाना पाटेकर यांनी फोटो आपल्या ट्विटरवर पोस्ट केले आहेत. नाना पाटेकर यांनी चार शब्दांत या फोटोला ओळं दिली आहे. गावस्कर यांना भेटल्यावर नाना पाटेकर नेमकं काय म्हणाले जाणून घ्या…