K L Rahul : राहुलने ७५ धावांची खेळी साकारली आणि संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. राहुल हा या सामन्याचा हिरो ठरला होता. पण सामना संपल्यावर त्याने जे कृत्य केले त्यामुळे तो आता ट्रोल व्हायला लागला आहे. कारण सामना संपल्यावर राहुलने जो खेळाडू आपले अभिनंदन करण्यासाठी आला होता त्याचाच अपमान केल्याचे पाहायला मिळाले आहे.
सामना जिंकवला अन् हवेत गेला… राहुलने मॅच संपल्यावर केला खेळाडूचा अपमान, पाहा काय घडलं