ऍस्ट्रोलॉजी
साप्ताहिक टॅरोकार्ड भविष्य १९ ते २५ मार्च २०२३: चैत्र महिन्याने आठवड्याची सुरवात, पाहा तुम्हाला कसा जाईल आठवडा

या सप्ताहाची सुरुवात संवत्सरापासून, चैत्र महिन्यापासून होत आहे. यासोबतच या आठवड्यात मीन राशीमध्ये पाच ग्रहांचा संयोग होत आहे. या परिस्थितीत, टॅरो कार्ड्सची गणना हे सांगत आहे की, सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक बाबतीत थोडा कठीण असणार आहे. मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसायात लाभदायक राहील. जाणून घेऊया साप्ताहिक टॅरो कार्ड भविष्य प्रसिद्ध ज्योतिषी राधावल्लभ मिश्रा यांच्याकडून.