Pune News : पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत दोघांना अटक केली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. धक्कादायक बाबमध्ये यातील एक जण युवक काँग्रेसचा प्रदेश महासचिव आहे. हाच काँग्रेस आमदाराचा चुलत भाऊही आहे. यामुळे पुण्यात राजकीय चर्चांना ऊत आला आहे.
पुण्यात खळबळ, ३ लाखाची लाच, आमदाराचा चुलत भाऊ, युवक काँग्रेसच्या नेत्याला अटक