Ahmednagar Accident News : संगमनेर-अकोले रस्त्यावरील मंगळापूर शिवारात दुधाचा टँकर आणि दोन दुचाकींचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
दुधाचा टँकर अन् दोन दुचाकींचा भीषण अपघात; ३ जीवलग मित्रांचा जागीच अंत; अख्खं गाव हळहळलं