Banking Crisis Effect : फक्त आठवड्याभरात अमेरिकेत दोन प्रादेशिक बँकांना टाळं लागलं आहे. जगाची महासत्ता म्हणून उदयास आलेल्या अमेरिकेत सुरु झालेले संकट आता युरोपपर्यंत पोहोचले आहे. या दरम्यान, परदेशातील बँकिंग संकट हे भारतीय आयटी क्षेत्रासाठी चांगली बातमी नाही.
अमेरिकेतील संकट TCS, इन्फोसिसच्या दारावर पोहोचलं; अदानी ग्रुपनंतर आता आणखी मोठा धोका