बातम्या

भाजप-शिंदे गटाचा विधानसभा जागावाटपाचा फॉर्म्युला; भाजप २४०, शिवसेना ४८ जागा; बावकुळेंचे संकेत अन् सारवासारव

BJP Shinde camp seat sharing formula 2024 | दोन दिवसांपूर्वीच महाविकास आघाडीचा लोकसभा निवडणुकीसाठीचा जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला समोर आला होता. त्यानंतर आता भाजप आणि शिंदे गटातील जागावाटपाचा फॉर्म्युला समोर आला आहे. यामध्ये शिंदे गटाला अवघ्या ४८ जागांवर निवडणूक लढवता येणार आहे.

Go to Source

Related Articles

Back to top button
DMCA.com Protection Status