Pune News : पुण्यात थरारक आणि धक्कादायक घटना घडली आहे. खेड तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात एका १७ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेने नागरिकांमध्ये संताप आहे. तसंच भीतीचंही वातावरण आहे.
थरारक घटना! मित्रासोबत गुरे आणण्यासाठी गेला, बिबट्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू