Athiya Shetty KL Rahul Wedding: आथिया शेट्टी आणि के एल राहुलचे लग्न २३ जानेवारीला सुनील शेट्टीच्या खंडाळ्याच्या बंगल्यावरपार पडले. यावेळी आथियाचा लुक सर्वांनाच आवडला. डिझाईनर अनामिका खन्नाने आथियाचा हा लेहंगा तयार केला होता. चिकनकारी वर्क असणारा हा गुलाबी रंगाचा सिल्क लेहंगा ज्यावर नेट आणि जरदौजी वर्क करण्यात आले होते अगदी पाहण्यासारखा होता. हा लेहंगा तयार करायला ४१६ दिवस आणि १०००० तास कारागिर काम करत होते. जाणून घेऊया अधिक तपशील. (फोटो सौजन्य - @rohanshrestha and @athiyashettyInstagram)
आथियाचा लेहंगा बनवायला लागले ४१६ दिवस आणि १० हजार तास, अनामिका खन्नाने केले डिझाईन
Athiya Shetty KL Rahul Wedding: आथिया शेट्टी आणि के एल राहुलचे लग्न २३ जानेवारीला सुनील शेट्टीच्या खंडाळ्याच्या बंगल्यावरपार पडले. यावेळी आथियाचा लुक सर्वांनाच आवडला. डिझाईनर अनामिका खन्नाने आथियाचा हा लेहंगा तयार केला होता. चिकनकारी वर्क असणारा हा गुलाबी रंगाचा सिल्क लेहंगा ज्यावर नेट आणि जरदौजी वर्क करण्यात आले होते अगदी पाहण्यासारखा होता. हा लेहंगा तयार करायला ४१६ दिवस आणि १०००० तास कारागिर काम करत होते. जाणून घेऊया अधिक तपशील. (फोटो सौजन्य – @rohanshrestha and @athiyashettyInstagram)