महिला विशेष

१०८ किलो वजन कमी केल्यानंतर पुन्हा वाढलं Anant Ambani चं वजन, आई नीता अंबानीने सांगितलं या आजाराचं कारण

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याचा नुकतीच राधिका मर्चंटसोबत साखरपुडा झाला. मुंबईतील ‘अँटिलिया’ या घरात हा सोहळा पार पडला. या सोहळ्यात अनेक सेलिब्रिटींचाही सहभाग होता. मात्र सर्वत्र फक्त अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट या सुंदर जोडप्याचीच चर्चा होत आहे. यासोबतच अनंत अंबानींच्या वजनाबाबत इंटरनेटवर अनेक प्रकारच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत.२०१६ मध्ये १०८ किलो वजन कमी केल्यानंतर अनंत अनेक लोकांसाठी वजन कमी करण्यासाठी प्रेरणादायी ठरला. मात्र आता त्याचे वजन पुन्हा वाढले आहे. यामागचे कारण जाणून घेण्यासाठी लोक गुगलवर सर्च करत आहेत. येथे तुम्हाला अनंत अंबानींच्या वजन कमी करण्याच्या प्रवासापासून ते वजन वाढण्याच्या कारणापर्यंत तपशीलवार माहिती मिळेल. (फोटो सौजन्य – Yogesh Shah / iStock)

Go to Source

Show More

Related Articles

Back to top button
DMCA.com Protection Status