महिला विशेष

भारतीय सैनिकांना 0 अंश तापामानात लढण्यासाठी शक्ती देते हे जेवण, नाश्त्यात खातात हे 3 पदार्थ

26 जानेवारी 2023 रोजी भारत 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे आणि या दिवशी संपूर्ण जगाला इंडियन आर्मी फोर्सचं सामर्थ्यही पाहायला मिळतं. ज्यामध्ये सैन्यदल (लष्कर म्हणजेच आर्मी, वायुसेना म्हणजेच एयरफोर्स आणि नौदल म्हणजेच नेव्ही) आणि पॅरा-मिलिटरी फोर्सेस (BSF, CISF, CRPF, ITBP) मोठ्या प्रमाणावर सहभागी होतात. पण, भारताची खरी ताकद शस्त्रे नसून प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भारदस्त प्रदर्शन करणारे आपले जवान आहेत. या आपल्या देशाचं रक्षण करणा-या जवानांचे सामर्थ्य, तादक आणि आरोग्य राखण्यासाठी भारत सरकार त्यांना सकस आहार पुरवते.ज्यामध्ये शरीरासाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक पोषक तत्वाचा समावेश केला जातो. प्रत्येक सामान्य भारतीय नागरिकाच्या मनात नेहमीच भारतीय सैनिकांप्रमाणे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत बनण्याचे स्वप्न असते. हे स्वप्न प्रत्यक्षात आणणं कसं शक्य आहे याविषयी आमचे सहकारी नवभारत टाइम्सने CISF च्या एका माजी सैनिकाशी आहार आणि पोषणाविषयी बातचित केली आणि महत्त्वपूर्ण अशा गोष्टी जाणून घेतल्या. (फोटो सौजन्य :- महाराष्ट्र टाइम्स, iStock)

Go to Source

Show More

Related Articles

Back to top button
DMCA.com Protection Status