बातम्या

ते प्राचार्य एकट्या महिला प्राध्यापिकेला बोलायचे आणि अश्लील…; बांगर यांनी कथित संवादाची ऑडिओ क्लिप ऐकवली

MLA Bangar released an audio clip : तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या प्राचार्यांना मारहाण केल्यानंतर कळमनुरीचे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मात्र, आपण मारहाण का केली याचे स्पष्टीकरण आमदार बांगर यांनी दिले आहे. हे प्राचार्य एकट्या महिला प्राध्यापिकेला आपल्या कार्यालयात बोलावत असत व तासनतास बसून ठेवत असत. तसेच ते त्यांच्याशी अश्लील संवाद करत असत असे बांगर यांनी म्हटले आहे.

Go to Source

Show More

Related Articles

Back to top button