अर्थकारण

Union Budget 2023: हलवा समारंभ काय आहे, जाणून घ्या ही परंपरा

Budget 2023 Halwa Ceremony: राष्ट्रीय राजधानीतील सचिवालय इमारतीच्या नॉर्थ ब्लॉक तळघरातील वित्त मंत्रालयाच्या मुख्यालयात हलवा समारंभ आयोजीत तयार केला आहे. या समारंभात राज्यमंत्री आणि मंत्रालयाचे इतर उच्च अधिकारी उपस्थित असतील. केंद्रीय वित्त मंत्रालय नीती आयोग आणि संबंधित मंत्रालयांशी सल्लामसलत करून बजेट तयार करते. कढईत हलवा ढवळून अर्थमंत्री समारंभाची सुरुवात करतील.

Go to Source

Show More

Related Articles

Back to top button