Solapur local news | खासदार धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त मोहोळ तालुक्यातील सिकंदर टाकळी येथे भव्य कुस्त्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. हजारो कुस्ती प्रेमी सिकंदर शेखची कुस्ती पाहण्यासाठी सिकंदर टाकळी येथे आले होते. महेंद्र गायकवाडने पंजाब युनिव्हर्सिटी केसरी विजेता असलेल्या गोरा अजनाला अस्मान दाखवले. उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाडच्या वस्तादांकडून सिकंदर शेखचे कौतुक
पैलवानाला जातधर्म नसतो, लंगोट न घातलेल्या पैलवानांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धेला जातीय रंग दिला: आनंदराव रासकर