Coronavirus In Mumbai: करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असताना मुंबईमध्ये तब्बल ३४ महिन्यांनंतर मंगळवारी करोनारुग्णांची शून्य नोंद झाली. त्यामुळे मुंबईतून करोनाचा प्रादुर्भाव संपुष्टात येत असून मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.
मुंबईकरांनी करुन दाखवले! करोना संसर्गाबाबत ३४ महिन्यांनंतर मुंबईतून आली गुड न्यूज