महिला विशेष

Skin Care : गुलाबी थंडीत त्वचा, आरोग्य आणि केस राहतील एकदम ओके, आहारतज्ज्ञांनी सांगितले खास उपाय

वातावरणातील बदलाचा थेट परिणाम त्वचा आणि केसांवर होत असतो. सध्या वातावरणात गारवा वाढला आहे. या थंड वातावरणाचा गंभीर परिणाम त्वचेवर दिसू येतो. याकाळात त्वचा रुक्ष, निस्तेज होते. असे असताना घरात असणाऱ्या काही गोष्टींचा वापर करुन तुम्ही नितळ त्वचा मिळवू शकता. सेलिब्रिटी न्युट्रिशियन ऋजुता दिवेकर यांनी काही सोप्या टिप्स सांगितल्या आहेत. या टिप्स फॉलो करुन थंडीपासून तुम्ही तुमच्या त्वचेचे रक्षण करु शकता. (फोटो सौजन्य – Istock, @rujuta.diwekar)

Go to Source

Show More

Related Articles

Back to top button
DMCA.com Protection Status