महिला विशेष

जेवताना किंवा जेवणानंतर नक्की कधी प्यावं पाणी, मास्टर शेफ रणवीर ब्रारने सांगितलं यामागचं खरं सत्य

आरोग्य निरोगी राहण्यासाठी जसा आहार महत्वाचा आहे. अगदी त्याचप्रमाणे शरीरातील पाण्याचे प्रमाण देखील तितकेच महत्वाचे आहे. जेवताना पाणी प्यावे की पिऊ नये याबाबत अनेक संभ्रम आहे. तसेच जेवणानंतर अर्ध्या तासाने पाणी प्यायल्याने खरंच फायदा होतो का? यासारख्या प्रश्नांवर शेफ रणवीर ब्रारने उत्तर दिले आहे. नुकतेच ‘द कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमात मास्टरशेफचे तिन्ही शेफ सहभागी झाले. यावेळी कपिल शर्माने शेफने याबाबत प्रश्न विचारला. तेव्हा शेफ रणवीर ब्रारने आयुर्वेदात याबाबत काय सांगितले आहे हे स्पष्ट केले. चार मुद्यांची मदत घेत याचे उत्तर समजून घेऊया. (फोटो सौजन्य – iStock)

Go to Source

Show More

Related Articles

Back to top button
DMCA.com Protection Status