आजचे राशीभविष्य २४ मे २०२२ मंगळवार : आजचा दिवस ‘या’ राशींसाठी खूप शुभ असेल

मंगळवार, २४ मे रोजी कुंभ राशीनंतर चंद्र मीन राशीत जाईल. संध्याकाळी मीन राशीत चंद्र येईल आणि गुरु व मंगळाची भेट होईल. अशा स्थितीत मीन राशीमध्ये ३ ग्रहांचा संयोग होईल. हा त्रिग्रही योग अतिशय शुभ असेल कारण या संयोगाने गजकेसरी आणि धन योग तयार होईल. अशा परिस्थितीत मंगळवार कोणत्या राशींसाठी शुभ असेल, पाहा काय म्हणतं भविष्य भाकीत.

Go to Source

Show More

Related Articles

Back to top button
DMCA.com Protection Status