माघ वद्य चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी करण्यात येते. वास्तविक पाहता प्रत्येक मराठी महिन्यातील वद्य चतुर्दशीला शिवरात्र असते. मात्र, माघ महिन्यातील शिवरात्रीला भारतीय संस्कृतीत अनन्य साधारण महत्त्व असून, या दिवशी महाशिवरात्र साजरी केली जाते. शिवपूजनावेळी म्हणावयाचे श्लोक, मंत्र जाणून घेऊया...
महाशिवरात्री २०२३: शिवपूजनावेळी म्हणावयाचे श्लोक-मंत्र
माघ वद्य चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी करण्यात येते. वास्तविक पाहता प्रत्येक मराठी महिन्यातील वद्य चतुर्दशीला शिवरात्र असते. मात्र, माघ महिन्यातील शिवरात्रीला भारतीय संस्कृतीत अनन्य साधारण महत्त्व असून, या दिवशी महाशिवरात्र साजरी केली जाते. शिवपूजनावेळी म्हणावयाचे श्लोक, मंत्र जाणून घेऊया…