परशुरामाचे जन्मस्थळ-जलालाबाद

परशुरामाचे जन्मस्थळ-जलालाबाद

उत्तरप्रदेशातील शाहजहानपूरपासून तीस किलोमीटरवर असलेल्या जलालाबाद येथे भगवान परशुरामाचे जन्मस्थळ आहे.

WDWD फूट उंच आणि अडीच फूट रूंदीचा परशू सापडला होता. तो आजही मंदिराच्या उजव्या बाजूला आहे. सत्ययुगाच्या शेवटी परशुरामाने अवतार घेतला होता असे मानण्यात येते. रोहिणी नक्षत्रात परशुराम याच भागात जन्मले होते. त्यांचे वडील मदग्नी यांचा जन्म येथेच झाला होता असे सांगितले जाते. परशुरामाची आई रेणुका दक्षिण देशाची राजकुमारी होती.WDWD वाद आहेत. यामध्ये उत्तर प्रदेशाच्या गाझीपूर जिल्ह्यातील जमनिया, मेरठ जिल्ह्यातील पुरा महादेव परशुरामेश्वर, वाराणसी जिल्ह्यातील भार्गवपूर व जलालाबाद शहाजहानपूर, राजस्थानमधील चित्तोड जिल्ह्यातील मातृकुंडिया, हिमाचल प्रदेशातील ददाहु जिल्हातील रेणुका तीर्थ आणि मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर जवळ असलेले जानापाव या ठिकाणांना परशुरामाचे जन्मस्थळ असल्याचे मानण्यात येते.

Go to Source

Show More

Related Articles

Back to top button