तिरूपती बालाजी मंदिर

तिरूपती बालाजी मंदिर

तिरूपती पर्वतावर वसलेले श्री बालाजी मंदिर जगभरात प्रसिद्ध आहे. यावेळी धर्मयात्रेत आम्ही या मंदिराचा महिमा आपणासमोर मांडत आहोत. दरवर्षी लाखो भाविक बालाजीच्या दर्शनासाठी येत असतात. जगातील

कौशल्या सुप्रजा राम। पूर्व संध्या प्रवर्तते, उठीस्ता। नरसारदुला।WDWD वेंकटाद्री नावाच्या पर्वताच्या सातव्या शिखरावर आहे. श्री स्वामी नावाच्या पुष्करणीजवळ हे मंदिर आहे. सर्व धर्मांच्या लोकांसाठी हे मंदिर खुले आहे.पौराणिक ग्रंथांनुसार कलियुगात मुक्ती मिळविण्यासाठी श्री व्यंकटेश्वराच्या आशीर्वाद प्राप्त करणे गरजेचे आहे. रोज पन्नास हजारांहून अधिक भाविक येथे दर्शनासाठी येतात. या टेकडीवर चढण्यासाठी विशेष मार्ग बनविण्यात आला आहे.WDWD . परवडेल अशा दरात हॉटेल, धर्मशाळा आहेत. त्यासाठी येथील केंद्रीय कार्यालयात आधी बुकींग करावे लागते. कसे पोहोचाल?तिरूपती चेन्नईपासून एकशे तीस किलोमीटरवर आहे. येथून हैदराबाद, बंगलोर आणि चेन्नईसाठी बस व रेल्वेसेवा उपलब्ध आहे. तिरूपतीला एक लहान विमानतळ असून मंगळवार व शनिवारी हैदराबादहून विमान येते.

Go to Source

Show More

Related Articles

Back to top button
DMCA.com Protection Status